अभिनेत्री रुपाली भोसले अभिनयासोबतच तिच्या लूक्सनेही चाहत्यांची मनं जिंकते. नुकतेच शेअर केलेले तिचे व्हाइट फेअर आऊटफिट मधले फोटोज चर्चेत आहेत. पाहुया तिचे हे मनमोहक फोटोज. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale